तरुण भारत

नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर गारुडीकडून नागाची सुटका

प्रतिनिधी / बेळगाव

नागपंचमीला नागाची पूजा करण्याची परंपरा आहे. पण गेल्या काही वर्षांत या दिवशी नागाचे खेळ करून लोक पैसे कमावतात. वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार हा गुन्हा असल्याने वन विभागाने गेल्या अनेक वर्षांपासून नागाला दूध देणारे, त्याचा खेळ करणाऱ्या लोकांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.असे असताना देखील नागपंचमीनिमित्त शहरात गारुडी घेऊन अनेक महिला फिरत आहेत.दुसरे रेल्वे गेट टिळकवाडी येथे काही महिला गारुडी घेऊन फिरत होत्या. यावेळी वनविभागाने नाग सापाला ताब्यात घेतले व मच्छे येथील ट्री पार्कमध्ये सोडण्यात सोडले.

Advertisements

निसर्ग साखळीतील महत्त्वाचा दूवा, शेतकऱ्यांचा मित्र म्हणून नागाप्रती कृतज्ञता नक्कीच व्यक्त करा, पण त्यासाठी नागाची प्रतिमा वापरा,’ असे आवाहनही वनविभागाने केले आहे. यावेळी वनविभागाचे आर. एच. डोंबरगी, विनय गौडर व सामाजिक कार्यकर्ते संतोष दरेकर उपस्थित होते.

Related Stories

दंडात्मक कारवाईसाठी नको, जबाबदारी ओळखा

Patil_p

धारवाडमध्ये शेतकऱयांचा ट्रक्टर मोर्चा

Patil_p

एपीएमसी बाजार समितीमधील समस्यांकडे साफ दुर्लक्ष

Amit Kulkarni

अशी नारी जिची 28 टनांची कामगिरी!

Amit Kulkarni

हिंडलगा महालक्ष्मी यात्रा आजपासून

Amit Kulkarni

कुदेमनीत विविध पिकांनी फुलविली नैसर्गिक शेती

Amit Kulkarni
error: Content is protected !!