तरुण भारत

गडहिंग्लज कोविड केअर सेंटरमध्ये युवकाची आत्महत्या

प्रतिनिधी / गडहिंग्लज

गडहिंग्लज येथील कोविड केअर सेंटर येथे दाखल करण्यात आलेल्या ३२ वर्षाच्या युवकाने आत्महत्या केली. कोविड केअर सेंटरमधील बाथरूममध्ये आज दुपारी त्याने हा प्रकार केला. दोन दिवसापासून तो येथे दाखल होता. त्याचा आज सकाळीच कोरोना अहवाल निगेटिव्ह आला होता. त्यामुळे त्याला दुपारनंतर घरी सोडण्यात येणार होते. त्यापूर्वीच त्याने आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण स्पष्ट नसून नोंद गडहिंग्लज पोलीसात करण्यात आली आहे.

Related Stories

शेतकऱ्यांना समजावून पुन्हा हे कायदे आणले पाहिजेत : चंद्रकांत पाटीलांची प्रतिक्रिया

Sumit Tambekar

आय सपोर्ट नरेंद्र अण्णासाहेब पाटील म्हणून सोशल मीडियावर जोरदार नाराजी

Patil_p

शिवसमर्थ शिल्पाचा आताच वाद नेमका कशासाठी?

Patil_p

कोल्हापूर जिल्ह्यात नवे 784 रुग्ण तर 31 मृत्यू

Abhijeet Shinde

कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाने 25 जणांचा मृत्यू

Abhijeet Shinde

सातारा : अँटीजन किटमुळे फास्ट टेस्टिंग : १०७ बाधित

Abhijeet Shinde
error: Content is protected !!