तरुण भारत

सोलापूर ग्रामीण भागात 108 कोरोना पॉझिटिव्ह, 6 जनांचा मृत्यू

सोलापूर : प्रतिनिधी

सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण व नागरी क्षेत्रात शुक्रवारी 108 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळले, तर 6 जनांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. तसेच उपचार घेऊन बरे झाल्याने तब्बल 112 रुग्णांना घरी सोडले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी. टी. जमादार यांनी दिली.

Advertisements

सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण व नागरी क्षेत्रात शुक्रवारी 641 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यातील 108 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह तर 533 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. 108 पॉझिटीव्ह रुग्णांमध्ये 59 पुरुष आणि 49 स्त्रियांचा समावेश आहे. जिल्ह्यातील ग्रामीण व नागरी क्षेत्रात एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2528 झाली आहे.
———-

-एकूण तपासणी केलेल्या व्यक्ती : 19077
-ग्रामीण भागातील पॉझिटिव्ह रुग्णांची माहिती : 2528
-प्राप्त तपासणी अहवाल : 18981
-प्रलंबित तपासणी अहवाल : 96
-निगेटिव्ह अहवाल : 16453
-आजपर्यंत एकूण मृतांची संख्या : 63
-रुग्णालयात दाखल असलेल्या बांधितांची संख्या : 1621
-रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेले बाधितांची संख्या : 846

Related Stories

सातारा तालुक्यात 101 जण बाधित 6 जणांचा बळी

Patil_p

सातारा जिल्ह्यात ५६ जण पॉझिटिव्ह तर दोघांचा उपचारादरम्यान मृत्यु

Abhijeet Shinde

सातारा : छावण्यांची रखडलेली बिले अदा करण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे आदेश

Abhijeet Shinde

नियम पाळूनच दीपावली साजरी करा

Patil_p

चिखर्डे गावतळे बनले रोगराईचे केंद्र

Abhijeet Shinde

सांगली : या संकटातून मार्ग काढणारच, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून विश्वास व्यक्त

Abhijeet Shinde
error: Content is protected !!