तरुण भारत

देहरादून जेलमधील आणखी 26 कैदी कोरोना पॉझिटिव्ह

ऑनलाईन टीम / देहरादून : 


देहरादूनमधील सुद्धोवाला जेलमधील आणखी 26 कैद्यांना कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती मिळाली आहे. दररोज कायद्यांमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची होणारी वाढ पाहून जेल प्रशासनामध्ये गोंधळ निर्माण झाला आहे.

Advertisements

 
जिल्हा प्रशासनाने दिलेल्या आदेशानुसार, आता महिला पॉलिटेक्निकलमध्ये देखील तात्पुरत्या काळासाठी जेलची व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये 100 कैद्यांना ठेवता येईल. तसेच येथे जेल प्रशासनाकडून बंदिरक्षक तैनात करण्यात आले असून अन्य व्यवस्था देखील करण्यात आली आहे. 


यासह जिल्हा जेलमध्ये असलेल्या कैद्यांमध्ये देखील कोरोना पॉझिटिव्ह संख्या वाढत आहे. शुक्रवारी एका कैद्याला तर शनिवारी 7 कैद्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आढळले आहेत. 

Related Stories

बेंगळूर : बीबीएमपी खासगी रुग्णालयांना नागरिक सेवा डेस्क स्थापन करण्याचे आदेश

Abhijeet Shinde

पोलीसही धास्तावले…लॉकडाऊनचा उडतोय फज्जा

Patil_p

आजचे भविष्य शनिवार दि. 7 ऑगस्ट 2021

Patil_p

पाकिस्तानची उपांत्य फेरीत धडक

Patil_p

कर्नाटक: राज्य सरकारचा महाविद्यालये पुन्हा सुरु करण्याचा विचार

Abhijeet Shinde

अपेक्स प्रकरणी उच्च न्यायालयात जनहित याचिका

Abhijeet Shinde
error: Content is protected !!