तरुण भारत

सांगली : विद्यमान नगरसेवकाच्या भावासह स्टेट बँकेतील कर्मचार्‍याला कोरोना

प्रतिनिधी / सांगली

खणभागमध्ये राहणाऱ्या एका नगरसेवकाच्या भावास कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे या नगरसेवकासह त्यांच्या घरातील लोकांना तातडीने अलगिकरण करण्यात आले आहे.

Advertisements

शहरातील गणपती पेठ येथील स्टेट बँक शाखेत काम करणाऱ्या एका बँक अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे ही बँक ही आता सील होण्याची शक्यता आहे. मिरज तालुक्यातील आरग येथे कार्यरत असणाऱ्या एका बँक कर्मचाऱ्यास कोरोनाची लागण झाली आहे.

Related Stories

तुळजापूरात मराठा आंदोलनाच्या तिसऱ्या पर्वाची मुहूर्तमेढ

Abhijeet Shinde

‘देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी नेतृत्व संपविले’

Abhijeet Shinde

सलग दुसऱ्यावर्षी संस्थानचा गणेशोत्सव साध्या पध्दतीनेच

Abhijeet Shinde

महाराष्ट्र : आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना कोरोनाची लागण

Rohan_P

पुणे : मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करा : सौरभ राव

Rohan_P

सोमय्यांची आता जरंडेश्वर कारखान्यावर नजर

Patil_p
error: Content is protected !!