तरुण भारत

माजी फुटबॉलपटू सईद हकीम यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज

वृत्तसंस्था/ हैदराबाद

भारताचे माजी ऑलिम्पिक फुटबॉलपटू सईद शाहिद हकीम यांना मंगळवारी रात्री हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला. 81 वर्षीय हकीम यांना 13 जुलै रोजी कोरोनाची लागण झाल्याने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.

Advertisements

हकीम यांनी 1960 च्या रोम ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले होते. त्यांना डिस्चार्ज देण्यात आला असला तरी 21 दिवस होम क्वारन्टाईन होण्याचा त्यांना सल्ला देण्यात आला आहे. घरी परतल्यामुळे त्यांनी आनंद व्यक्त केला आहे. महान फुटबॉल प्रशिक्षक एसए हकीम यांचे सुपुत्र आहेत.

Related Stories

ऑनलाईन नेशन्स कप बुद्धिबळ स्पर्धेत चीन विजेता

Patil_p

चार्लस्टन स्पर्धेत किनेन, अँड्रेस्क्यूचा सहभाग

Patil_p

विंडीज संघात शेफर्डच्या जागी हार्डिंग

Patil_p

दक्षिण आफ्रिका- इंग्लंड तिसरी कसोटी उद्यापासून

Patil_p

अंकिता, दिविज शरण यांचे ‘अर्जुन’साठी नामांकन होणार

Patil_p

विदेशी प्रशिक्षण योजनेसाठी सावधगिरी बाळगा : आयओए

Amit Kulkarni
error: Content is protected !!