तरुण भारत

रेल्वेखाली तरूणाची आत्महत्या

बेळगाव / प्रतिनिधी

 कणबर्गी येथील एका तरूणाने रेल्वेखाली आत्महत्या केली आहे. गुरूवारी ही घटना घडली असून नैराश्यातून त्याने आपले जीवन संपविल्याचे पोलीसांनी सांगितले.

Advertisements

शरत रामचंद्र काटे (वय 27 रा. कणबर्गी) असे दुर्दैवी तरूणाचे नाव आहे. अनगोळ येथील चौथ्या रेल्वेगेटजवळ घटना घडली आहे. बेळगाव रेल्वे पोलीस स्थानकात या घटनेची नेंद झाली आहे.

Related Stories

केएलएस आयएमईआरचा स्थापना दिन साजरा

Patil_p

हिंदवाडी येथे विद्यार्थ्यांमध्ये हाणामारी

Patil_p

दुसरे रेल्वेगेट पुन्हा नादुरूस्त

Rohan_P

जिल्हय़ात मंगळवारी 12 जण कोरोना बाधित

Patil_p

समान नागरी कायद्याचा हक्क मिळंल..!

Amit Kulkarni

अधिकाऱयांनो, शहराचा फेरफटका एकदा तरी मारा!

Patil_p
error: Content is protected !!