तरुण भारत

राष्ट्रीय पुरस्कार निवड समितीत सेहवाग, सरदार सिंग

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

यंदाच्या राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार निवडीसाठी 12 सदस्यीय निवड समितीची शुक्रवारी स्थापना केली गेली असून त्यात माजी धडाकेबाज फलंदाज वीरेंद्र सेहवाग व दिग्गज माजी हॉकीपटू सरदार सिंग यांचा प्रामुख्याने समावेश आहे. सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्या. मुकुंदकम शर्मा या निवड समितीचे अध्यक्षपद भूषवतील. माजी टेटेपटू मोनालिसा मेहता, वेंकटेशन देवराजन, क्रीडा समालोचक मनीष बटाविया व क्रीडा पत्रकार अलोक सिन्हा, नीरु भाटिया यांचाही या निवड समितीत समावेश आहे.

Related Stories

भारत-ऑस्ट्रेलिया पहिली वनडे आज

Patil_p

कार्लसनला धक्का देत वेस्ली सो विजेता

Patil_p

युपी, हरियाणाची हॉकीत चमक

Patil_p

शिखर धवन न्यूझीलंड दौऱ्यातून बाहेर

prashant_c

वनडे, टी-20 मालिका सिडनी, कॅनबेरात होणार

Patil_p

दिल्ली कॅपिटल्स-सीएसके आज आमनेसामने

Omkar B
error: Content is protected !!