तरुण भारत

पी. चिदंबरम यांच्या मुलाला कोरोनाची बाधा

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :


माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांचा मुलगा कीर्ती चिदंबरम याला कोरोनाची लागण झाली आहे. कीर्ती चिदंबरम यांनी स्वतः या संदर्भात ट्विट करत माहिती दिली. 

Advertisements


ते म्हणाले, मला कोरोनाची बाधा झाली आहे. माझ्यामध्ये कोरोनाची लक्षणे दिसून आली आहेत. तसेच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, मी सध्या होम क्वारंटाइन झालो आहे. तसेच माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना आवाहन करतो की, आरोग्य विभागाकडून देण्यात आलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. 

Related Stories

‘झोमॅटो’ ने 35 कोटी डॉलर्सनी खरेदी केला उबर इट्सचा भारतीय व्यवसाय

prashant_c

राम मंदिर बांधल्याने कोरोना बरा होणार का? : शरद पवार

Abhijeet Shinde

तिरंगा उलटा फडकावल्याप्रकरणी केरळमध्ये भाजप नेत्यावर गुन्हा दाखल

Abhijeet Shinde

शाळा पुन्हा सुरू करण्यासाठी शिक्षकांना दिली जाणार लस

Abhijeet Shinde

पंतप्रधान नरेंद्र मोदींची गुरुद्वाराला अचानक भेट

Patil_p

ऍमेझॉनने गाठला 10 लाख विक्रेत्यांचा टप्पा

Patil_p
error: Content is protected !!