तरुण भारत

कोल्हापूर : दाऊद इब्राहिम सोलापूरे यांचे निधन

प्रतिनिधी / कोल्हापूर

कोल्हापूर येथील जवाहरनगर – सरनाईक कॉलनी परिसरातील जेष्ठ नागरिक दाऊद इब्राहीम सोलापुरे ( वय 88 ) यांचे राहत्या घरी हृदय विकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांच्या मागे चार मुले – मुली,नांतवडे असा परिवार आहे. जियारत विधी बुधवार ता. 5 ऑगस्ट रोजी सकाळी बागल चौक येथे होणार आहे. दै.राष्ट्रगीतचे कोल्हापूर प्रतिनिधी सलीम सोलापुरे यांचे ते वडील होत.

Related Stories

सातारा बसस्थानक परिसरात आढळून आली मद्यपी महिला

Abhijeet Shinde

कोल्हापुरात आता घरपोच भाजीपाला

Abhijeet Shinde

कुपवाड एमआयडीसीत २० हजाराचा बेकायदा दारुसाठा जप्त: दोघांना अटक

Abhijeet Shinde

सातारकरच्या सेवेला धावून आलेत होमिओपॅथी डॉक्टर

Patil_p

दोन हजारांची लाच घेताना तलाठी जाळ्यात

Patil_p

जळगावमध्ये भाजपला धक्का; महापौरपद शिवसेनेकडे

Abhijeet Shinde
error: Content is protected !!