तरुण भारत

दिल्लीत आज दिवसभरात आढळले 674 नवे कोरोना रुग्ण; 12 मृत्यू

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 


दिल्लीत आज दिवसभरात 674 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 12 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे दिल्लीतील कोरोना बाधितांची एकूण संख्या 1 लाख 39 हजार 156 वर पोहचली आहे. यामधील 9897 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 

Advertisements


मंगळवारी 972 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहेे. तर आतापर्यंत 1 लाख  25 हजार 226 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत 4033 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे दिल्ली वासियांची चिंता वाढली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

 
ताज्या आकडेवारी नुसार, दिल्लीत आतापर्यंत जवळपास 10 लाख 83 हजार 097 टेस्ट करण्यात आल्या आहेत. त्यातील 4108 आरटीपीसीआर टेस्ट आणि 5187 रैपिड एंटिजेन टेस्ट करण्यात आल्या आहेत. 

Related Stories

देशाला उद्ध्वस्त करणार बेगडी धर्मनिरपेक्षता

Patil_p

आपण एक क्रांतिकारक पाऊल टाकत आहोत : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Rohan_P

ममतांच्या दणक्याने मोदी मंत्रिमंडळ विस्ताराच्या तयारीत

Patil_p

सर्व 403 जागांवर निवडणूक लढणार बसप

Patil_p

टोकियो ऑलिम्पिक : भारताच्या पुरूष हॉकी संघाची उपांत्य फेरीत धडक

Abhijeet Shinde

दावणगेरेत 24 तासांत 21 रुग्ण

Patil_p
error: Content is protected !!