तरुण भारत

सांगली : श्रीराम मंदिर भूमीपूजन सोहळ्यानिमित्त आमदारांनी साजरा केला आनंदोत्सव

सांगली / प्रतिनिधी

अयोध्या येथील श्रीराम जन्मभुमी सोहळ्यानिमित्य सांगली आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या जनसंपर्क कार्यालय येथे आनंद उत्सव साजरा करण्यात आला.

Advertisements

अयोध्या येथे श्रीराम मंदिराचा भुमी पुजन सोहळा अयोध्या येथे पार पडला. त्या अनुषंगाने मा.पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी सर्व भारतीयांना आनंद उत्सव साजरा करावा असे आवाहन केले होते त्याअनुषंगाने आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या नेतृत्वाखाली सुधीरदादा गाडगीळ जनसंपर्क कार्यालय येथे श्रीरामाची आरती करून भगव्या ध्वजाची गुडी उभारून व पेढे वाटुन आनंद उत्सव साजरा केला.

यावेळी माजी उपमहापौर धीरज सूर्यवंशी, विश्वजित पाटील, गणपती साळुंखे, चेतन माडगुळकर, मकरंद महामुलकर आदि पदाधिकारी उपस्थित होते.

Related Stories

भाजी मंडईसाठी शासकीय तंत्रनिकेतनच्या जागेचा पर्याय

Abhijeet Shinde

शेतकरी सन्मान दिवस साजरा

Abhijeet Shinde

सातारा पालिकेला स्वच्छ भारत अभियानाचे वावडे

Patil_p

मिरजेत गीताजयंती निमित्त ५०० ग्रंथाचे वितरण

Abhijeet Shinde

फिटनेस सर्टिफिकेटसाठी औंधच्या ग्रामीण रुग्णालयात परप्रांतीयांची रांग

Abhijeet Shinde

पोलिसांनी ताब्यात घेतलेला तरुणाचा मृत्यू

Abhijeet Shinde
error: Content is protected !!