तरुण भारत

कोल्हापूर : भुदरगडातील सहा बंधारे पाण्याखाली

प्रतिनिधी / गारगोटी


दोन दिवस भुदरगड तालुक्यात जोराचा पाऊस पडत असून धरण क्षेत्रात पाणी पातळीत वाढ होत आहे.तर वाघापूर, निळपण,गारगोटी, शेण गाव, म्हसवे ,आकुर्डे हे सहा बंधारे पाण्याखाली गेलेले आहेत.

Advertisements


पाटगाव, चिकोत्रा, फये धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे,सोसाट्याच्या वार्यासह पाऊस पडत असल्याने ऊस पिक पुर्ण कोलमडले आहे तर भात पिकांना जीवदान मिळाले असून भातासाठी हा पाऊस पोषक आहे.गेल्या चोवीस तासात पाटगावात १०५ मि मी मीटर पाऊस झालेला आहे तर धरण ७८.०४% भरले आहे.


पाटगावातून विसर्ग करण्यात आलेला नाही तरी सुध्दा वेदगंगा नदीला पूर आलेला आहे नदीचे पाणी दुसर्यांदा पात्राबाहेर पडलेले आहे.
सहा बंधारे पाण्याखाली गेल्याने वाहतूक विस्कळीत झालेली आहे.

Related Stories

सातारच्या ‘हिरकणी’ने नोंदवला अनोखा विक्रम

Patil_p

राधानगरीतील एकास कोरोनाची लागण,१४ वाड्यांवस्तीमध्ये खळबळ

Abhijeet Shinde

कोल्हापूर : राजेंद्रनगरातील महिलांच्या बल्लारी जुगार अडयावर छापा

Abhijeet Shinde

फलटण तालुक्यात 6 कोरोना पॉझीटिव्ह रूग्ण आढळले

Patil_p

विधानपरिषद निवडणूक : जुना हिशोब चुकता करण्याची दोन्ही गटांना संधी

Sumit Tambekar

कोल्हापूर : माजी उपमहापौर आनंदराव सुतार यांचे निधन

Abhijeet Shinde
error: Content is protected !!