तरुण भारत

पुणे : बालकलाकारांनी वेशभूषेत येऊन केला रामनामाचा जयघोष

ऑनलाईन टीम / पुणे :

बुधवार पेठेतील साईनाथ मंडळ ट्रस्टतर्फे साई मंदिरात दिपोत्सव साजरा करण्यात आला. अयोध्येत श्रीराम मंदिर भूमीपूजनानिमित्त पुण्यात हा कार्यक्रम घेण्यात आला. प्रत्यक्ष श्रीराम आणि रामाचे परमभक्त हनुमान यांच्या वेशभुषेत बालकलाकारांनी मंदिरात आगमन करीत प्रभू श्रीरामाचा जयघोष केला. 


फटाक्यांची आतिषबाजी देखील करण्यात आली. तसेच रामकथेतील काही प्रसंग देखील कलाकारांनी सादर केले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष पीयुष शाह आणि प्रवीण वळवडेकडर, संकेत निंबाळकर, अमर राव, नरेंद्र व्यास, कुमार आणवेकर, प्रसाद भोयरेकर, प्रशांत पंडित, अमित दासनी, राजू शेडगे, मुकुल पाटणकर (राम), अवधूत साठे ( हामुमान), शुभम गोखले (रावण), सारिका पाटणकर, वृषाली साठे, पुष्पा मांडे  आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Stories

मकरसंक्रांतीनिमित्त दत्तमहाराजांना 101 किलो तिळगूळ आणि हलव्याचे दागिने

pradnya p

देशात पहिले कोरोना टेस्टिंग किट तयार

datta jadhav

‘दगडूशेठ गणपतीला’ नववर्षाच्या प्रारंभी भाविकांची दर्शनासाठी रिघ

pradnya p

महात्मा फुले

Omkar B

डॉ. पतंगराव कदम वक्तृत्व स्पर्धेत अस्मिता सावंत,अलका पांड्ये विजयी

prashant_c

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचा संगीत महोत्सव रद्द

tarunbharat
error: Content is protected !!