तरुण भारत

कोल्हापूर : धारवाडच्या कर्नाटक युनिव्हर्सिटीमधून शिरोळमधील स्मिता माने यांची पीएचडी

ऑरगॅनिक केमिस्ट्री या विषयांमध्ये यश 

 शिरोळ / प्रतिनिधी
 शिरोळ येथील डॉ स्मिता गोरखनाथ माने यांनी कर्नाटक युनिव्हर्सिटी धारवाड येथे ऑरगॅनिक केमिस्ट्री या विषयांमध्ये पीएचडी  संपादन केली आहे, या यशाबद्दल सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे,
       शिरोळ येथील स्मिता माने यांचे प्राथमिक शिक्षण जे. जे. मगदूम विद्यालयात झाले असून महाविद्यालयीन शिक्षण जयसिंगपूर कॉलेज  येथे झाले आहे, त्यानंतर पुणे  युनिव्हर्सिटीमध्ये इंग्रजी माध्यममधील बीएड पर्यंत त्यांनी शिक्षण पूर्ण केले  ,त्यानंतर नुकतेच त्यांनी  कर्नाटक विद्यापीठ धारवाड येथे एम एस सी शिक्षणाबरोबरच  पी एचडी संपादन केली आहे,
                  यापूर्वी जानेवारी 2020 मध्ये मेडिसिनल  विषयात विशेष संशोधन केल्याबद्दल स्मिता माने यांना  इंटरनॅशनल रिसर्च  हा आंतरराष्ट्रीय अवॉर्डही मिळाला आहे, ऑरगॅनिक केमिस्ट्री ही पीएचडी  संपादन करण्यासाठी प्रोफेसर डॉ के एस कटगी यांचे विशेष मार्गदर्शन लाभले, तसेच या कामी पती अजय रामदुर्ग व वडील माजी सरपंच गोरखनाथ माने यांचे सहकार्य लाभले असल्याचे त्यांनी सांगितले

Advertisements

Related Stories

कोल्हापूर जिल्हय़ात कोरोना रुग्णांसाठी आणखी ७०० बेड

Abhijeet Shinde

धक्कादायक : ‘त्या’ दहशतवाद्यांना करायचे होते १९९३ प्रमाणे साखळी बॉम्बस्फोट

Abhijeet Shinde

दहा तासांच्या शस्त्रक्रियेनंतर तुटलेला हात जोडण्यात यश

Abhijeet Shinde

कोल्हापूर जिल्ह्यात आज कोरोनाचे ५० बळी, १३७५ नवे रुग्ण

Abhijeet Shinde

सदरबजार येथील त्या दुकानावर पुरवठा विभागाची कारवाई सुरु

Abhijeet Shinde

सातारचा घरगुती बनवलेला फराळ पोहचला ऑस्ट्रेलिया, जर्मनीला

Patil_p
error: Content is protected !!