तरुण भारत

समस्या स्ट्रेचमार्कस्ची

खरे पाहता स्ट्रेचमार्कस् ही स्त्रीप्रमाणेच
पुरूषांमध्येही आढळून येणारी समस्या आहे. आपली त्वचा 80 टक्के कोलॅजीन आणि 4 टक्के इलॅस्टीन प्रोटीन्सनी बनलेली असते. कोलॅजीन त्वचेला नॉर्मल लूक देण्याचे काम करते. इलॅस्टीन प्रोटीन्स त्वचेला लवचिकता देतात.

  • त्वचा तिच्या साधारण क्षमतेपेक्षा जास्त ताणली गेल्यास त्वचेला
  • मधला थर फाटला जाऊन त्वचेतील कोलॅजीन आणि इलॅस्टीनचा नाश होतो आणि तिथे पातळ पापुद्रय़ासारखा व्रण तयार होतो. यालाच स्ट्रेचमार्कस् म्हणतात.
  • स्ट्रेचमार्कस् अगदी छोटय़ा लाईन्सपासून मोठय़ा आकारापर्यंत असतात. सुरूवातीला लाल, गुलाबी आणि नंतर पांढर्या किंवा चॉकलेटी रंगाचे होतात. स्ट्रेचमार्कस् सर्वसाधारणपणे वयाच्या 12, 13 वर्षांपासून शरीरामध्ये होणार्या हार्मोन्सच्या
  • बदलामुळे आणि असंतुलनामुळे होतात.
  • प्रेग्नसीमध्ये पाचव्या, सातव्या महिन्यापासून अचानक वाढणार्या वजनामुळे किंवा मुलांमध्ये वेटलिफ्टिंग किंवा स्पोर्ट्मार्कस् जास्त प्रमाणात छाती आणि खांद्यावर आढळून येतात.
  • लहान वयात आलेले स्ट्रेचमार्कस् वाढत्या वयाबरोबर कमी होतात. पण मोठय़ा वयात आलेले स्ट्रेचमार्कस् घालविणे अवघड असते. त्यासाठी त्वचारोग तज्ञाचा सल्ला घेणे आवश्यक असते.

Related Stories

मातंगी मुद्रा

tarunbharat

चेहऱ्यावर सूज येतोय

Amit Kulkarni

स्मरणशक्ती आणि पुरेशी झोप

Omkar B

पित्ताशयाचा खड्यांचा सशत्रक्रियेनंतर

Amit Kulkarni

उपचार डोळ्यांच्या टय़ुमरवर

Omkar B

आज जागतिक अल्झायमर्स डे … डिमेंशियाबद्दल बोलूया

GAURESH SATTARKAR
error: Content is protected !!