तरुण भारत

बेंगळूर: सिद्धरामय्या यांची प्रकृती स्थिर

बेंगळूर/प्रतिनिधी

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांना कोरोनाची लग्न झाली आहे. त्यांना ३ ऑगस्टला रुग्णालयात दाखल केल्यापासून त्यांची वैद्यकीयदृष्ट्या प्रकृती स्थिर असल्याचे गुरुवारी डॉक्टरांनी सांगितले आहे.

विरोधी पक्षनेते आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या ३ ऑगस्ट रोजी मनिपाल रुग्णालयात दाखल झाल्यापासून आता पर्यंत त्यांची प्रकृती स्थिर आहे. ते आरामदायक आणि आनंदी आहेत. मनिपाल रुग्णालयातील डॉक्टरांच्या टीमकडून त्यांचे बारकाईने निरीक्षण केले जात आहे, अशी माहिती मनिपाल हॉस्पिटलमधील एक डॉक्टरांनी दिली आहे. सिद्धरामय्या यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यांनतर खबरदारीचा उपाय म्हणून सोमवारी रात्री त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे.

Advertisements

Related Stories

जीआयटी-महेश फौंडेशनमध्ये समन्वय करार

Patil_p

तालुक्यातील विविध गावांमध्ये शिवजयंती साजरी

Amit Kulkarni

रामदुर्ग तालुक्मयातील महिलेला कोरोनाची बाधा

Patil_p

दसरोत्सवासाठी ग्रामीण भागातही खरेदीसाठी गर्दी

Patil_p

कारवारमध्ये सरकारी ठेकेदारांची निदर्शने

Amit Kulkarni

मनपाचे 85 पैकी केवळ 20 गाळे भाडेतत्त्वावर

Omkar B
error: Content is protected !!