तरुण भारत

सातारा जिल्ह्यात 77 नागरिकांना आज डिस्चार्ज; 386 जणांचे नमुने पाठविले तपासणीला

प्रतिनिधी / सातारा

सातारा जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या 77 नागरिकांना आज दहा दिवसांनतर घरी सोडण्यात आले. तर 386 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. तर 5 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.

घरी सोडण्यात आलेल्या नागरिकांमध्ये

कराड तालुक्यातील येळगाव येथील 46 वर्षीय महिला व 16 वर्षीय युवक., शारदा क्लिनिक कराड येथील 40 वर्षीय पुरुष, सावडे येथील 32,52, 35 वर्षीय पुरुष., कालवडे येथील वय 1 वर्षीय बालिका व 35, 42 वर्षीय महिला व वय 14, 7, 14, 12, 45, 13, 31, 39 वर्षीय पुरुष., बनवडी येथील 40 वर्षीय महिला., सैदापूर येथील 32 वर्षीय पुरुष., कोर्टी येथील 40 वर्षीय महिला., शिवदे येथील 25, 63,29, 27 वर्षीय पुरुष व 23 वर्षीय महिला.उंब्रज येथील 13 वर्षीय युवक व 65, 25 वर्षीय पुरुष., सजुर येथील 60 वर्षीय पुरुष., वडगाव हवेली येथील 22, 37 वर्षीय पुरुष., किवळ येथील 36 वर्षीय पुरुष., मलकापुर येथील 25, 42 वर्षीय महिला व 2 वर्षीय बालिका व 31, 25 वर्षीय पुरुष., कृष्णा मेडीकल कॉलेज येथील 25, 27 वर्षीय महिला., खुबी येथील 52 वर्षीय पुरुष., कार्वे येथील 32 वर्षीय महिला., आगाशिवनगर येथील 25 वर्षीय पुरुष.,

नंदगाव येथील 52 वर्षीय महिला., ओंडोशी येथील 10, 14 वर्षीय बालीका व 2 वर्षीय बालक.

पाटण तालुक्यातील चाफळ येथील 28 वर्षीय पुरुष., अंब्रग येथील 55, 31 वर्षीय पुरुष व 40 वर्षीय महिला., मल्हारपेठ येथील 28 वर्षीय पुरुष., खाले येथील 50 वर्षीय महिला., पाटण येथील 16 वर्षीय युवती., बांबवडे येथील 21 वर्षीय महिला., कवठेकरवाडी येथील 58 वर्षीय पुरुष., नेरले येथील 45 वर्षीय महिला.

वाई तालुक्यातील बोपेगाव येथील 18 वर्षीय युवती., धनगरवाडी येथील 30 वर्षीय पुरुष.

सातारा तालुक्यातील सोनापूर येथील 32, 58 वर्षीय महिला व 68 वर्षीय पुरुष., सातारा शहरातील लक्ष्मी टेकडी सदरबझार येथील 24, 28, 32, 55 वर्षीय महिला व 62, 35 वर्षीय पुरुष तसेच 3 महिला व 2 पुरुष., जिहे येथील 45 वर्षीय पुरुष., भैरवनाथ कॉलनीतील 33 वर्षीय पुरुष.

खंडाळा तालुक्यातील कबुले आळी शिरवळ येथील 57 वर्षीय पुरुष.,

Advertisements

कोरेगाव तालुक्यातील वाठार येथील 17 वर्षीय युवक व 5 वर्षीय बालिकेचा समावेश आहे.

386 जणांचे नमुने पाठविले तपासणीला

क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातरा येथील 31, स्व. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय कराड येथील 8, उपजिल्हा रुग्णालय फलटण येथील 27, कोरेगांव 10, वाई येथील 46, शिरवळ येथील 62, रायगाव येथील 42, पानमळेवाडी 30, मायणी 13, महाबळेश्वर 28, पाटण 20, कृष्णा हॉस्पिटल कराड येथील 69 असे एकूण 386 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने घेण्यात आले असुन पुणे व कराड येथे तपासणी करीता पाठविण्यात आले असल्याचेही डॉ. गडीकर यांनी सांगितले.

5 कोरोनाबाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यू

सातारा क्रांतीसिह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात वासोळे ता. सातारा येथील 43 वर्षीय कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू झाला आहे. साताऱ्यातील खाजगी रुग्णालयात शहरातील गुरुवार पेठेतील 75 वर्षीय महिला, कोडोली ता. सातारा 58 वर्षीय महिला, जकातवाडी ता.सातारा येथील 75 वर्षीय पुरुष या तिघा कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यांचे खाजगी प्रयोगशाळेत तपासणी करण्यात आलेले अहवाल कोरोनाबाधित आहेत. तसेच कराड येथील खाजगी रुग्णालयात सोनवडे ता.पाटण येथील 68 वर्षीय कोरोनाबाधित पुरुषाचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती डॉ. गडीकर यांनी दिली.

घेतलेले एकूण नमुने 31198
एकूण बाधित 4976
घरी सोडण्यात आलेले 2126
मृत्यू 159
उपचारार्थ रुग्ण 2391

Related Stories

फडणवीसजी तुम्हाला माशा मारण्याशिवाय कामच काय उरलं आहे?

Rohan_P

जिल्हा वाहतूक शाखेच्या जवानांचा प्रामाणिकपणा

Patil_p

शेतकरी संघटनेची सोमवारी ट्रॅक्टर रॅली

Abhijeet Shinde

रात्री बंद केलेले हॉटेल उघडून जेवण न दिल्याने हॉटेलची मोडतोड

Abhijeet Shinde

बोरगाव येथे वन्य श्वापदाच्या हल्ल्यात ६ शेळ्या ठार

Abhijeet Shinde

नामांकित शास्त्रज्ञांच्या यादीमध्ये कणेरीचे प्रा.डॉ. प्रशांत पाटील

Abhijeet Shinde
error: Content is protected !!