तरुण भारत

भारत-चीन तणावावर आज मेजर जनरल स्तरावर बैठक

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

भारत-चीनमधील तणावावर तोडगा काढण्यासाठी आज दौलत बेग ओल्डी या ठिकाणी मेजर जनरल स्तरावर बैठक होणार आहे. एका वृत्तसंस्थेने लष्करी सूत्रांच्या हवाल्याने यासंदर्भात ट्विट केले आहे. 

Advertisements

पूर्व लडाखमधील हिंसक संघर्षानंतर भारत आणि चीनमधील तणाव आणखी वाढला आहे. हा तणाव कमी करण्यासाठी कमांडर स्तरावर काही बैठका झाल्या. त्यामध्ये सकारात्मक चर्चा झाली. चीनने काही ठिकाणांहून सैन्य मागे घेतले. मात्र, अजूनही काही भागात चिनी सैन्य शस्त्रास्त्रांसह सज्ज आहे. त्यामुळे भारतानेही युद्धसज्जता ठेवली आहे. 

चीनच्या आडमुठेपणाच्या धोरणाने दोन्ही देशातील तणाव कमी झालेला नाही. चीनने वेळीच सैन्य मागे घेतले असते तर तणाव कमी होण्यास मदत झाली असती. 

Related Stories

भाजपकडून 50 कोटी रुपये अन् मंत्रिपदाची ऑफर : उमंग सिंघार

datta jadhav

पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांसाठी आज मतदान ; ‘या’ दिग्गजांनी बजवला मतदानाचा हक्क

triratna

चिंता वाढली : दिल्लीत कोरोना बाधितांची संख्या 1 लाख 4 हजार 864 वर

pradnya p

प्रणव मुखर्जी यांची प्रकृती अत्यवस्थ

Patil_p

जम्मू काश्मीरमध्ये 696 नवे कोरोना रुग्ण; 9 मृत्यू

pradnya p

विमान क्षेत्राला बसणार 21 हजार कोटींचा फटका

datta jadhav
error: Content is protected !!