तरुण भारत

बेंगळूर रेल्वे विभागातील ११ रेल्वे स्थानके आता आय.एस.ओ.

बेंगळूर/प्रतिनिधी

दक्षिण पश्चिम रेल्वेच्या बेंगळुरू विभागातील पाच स्थानके आता आयएसओ प्रमाणित झाली आहेत. शुक्रवारी चेन्नईच्या क्वेस्ट सर्टिफिकेशन कंपनीने बेंगळूरमधील विभागीय रेल्वे व्यवस्थापक अशोक कुमार वर्मा यांना आयएसओ 14001-2015 साठी पाच स्थानकांसाठी प्रमाणपत्र प्रदान केले.

बेंगळूर रेल्वे विभागातील 11 रेल्वे स्थानक आता आयएसओ प्रमाणित आहेत. विभागीय रेल्वे व्यवस्थापक अशोक कुमार वर्मा यांनी सांगितले की, शुक्रवारी होसूर, रामनगरम, तुमकुर, व्हाइटफील्ड आणि यलहंका स्थानकांना आयएसओ प्रमाणित करण्यात आले आहे. यावेळी अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापकांच्या उपस्थितीत प्रमाणपत्रे देण्यात आली.

Advertisements

Related Stories

हनुमान चषक 14 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धा बुधवारी

Patil_p

विजापुरात पारिचारिकेचा हुंडय़ासाठी खून

Patil_p

पैसे मिळण्याच्या अफवेने पोस्टात पुन्हा गर्दी

Patil_p

…अन् मोठा अनर्थ टळला

Patil_p

बेळगाव बसस्थानकातून कोकणात धावल्या दोन बस!

Amit Kulkarni

कर्नाटक: राज्यात दररोज ५० हजार कोरोना चाचण्या : मंत्री सुधाकर

triratna
error: Content is protected !!