तरुण भारत

कोल्हापूर : रक्तपेढ्यांनी रक्तदान शिबिरांचे आयोजन करावे : सह आयुक्त पाटील

प्रतिनिधी/कोल्हापूर

रक्ताचा तुटवडा भासू लागल्याने जिल्ह्यातील प्रत्येक रक्तपेढ्यांनी किमान ३ ते ५ रक्तदान शिबिरांचे आयोजन करावे, अशी सूचना पुणे विभागाचे अन्न औषध प्रशासन सह आयुक्त एस.बी. पाटील यांनी केली आहे.

Advertisements

कोव्हिड १९ च्या परिस्थितीत रूग्णसंख्या वाढत असल्याने रूग्णांना आवश्यक रक्त व रक्तघटक तात्काळ मिळणे अत्यंत गरजेचे आहे. यापूर्वी दिलेल्या सूचनांचे पालन करुन तात्काळ रक्तदान शिबीरांचे आयोजन करावे, असे सर्व रक्तपेढ्यांना पाठवण्यात आलेल्या पत्रात श्री. पाटील यांनी म्हटले आहे.

Related Stories

महाराष्ट्रात 4,589 रुग्ण कोरोनामुक्त!

Rohan_P

युतीत असताना बाळासाहेब ठाकरे हे तुमच्यासाठी हिंदुहृदयसम्राट होते, आता… : रोहित पवार

Rohan_P

इचलकरंजी येथे ट्रकच्या धडकेत महिला गंभीर

Abhijeet Shinde

शियेत राज्य मार्गावरील खड्ड्यात वृक्षारोपण, शेतकरी संघटनेकडून निषेध

Abhijeet Shinde

अल्पवयीन दोन मुलांवर पोक्सो अंतर्गत गुन्हा

Patil_p

महाराष्ट्रात आजपासून कडक निर्बंध; रात्री 8 नंतर ‘या’ गोष्टींना ‘नो एंट्री’

Rohan_P
error: Content is protected !!