तरुण भारत

होंडाच्या सीबीआर-600चे सादरीकरण 21 ऑगस्ट रोजी

नवी दिल्ली

 होंडा दुचाकी इंडियाकडून सध्या ऑर न्यू सीबीआर 1000 आरआर-आर फायरब्लेड आणि एसपी सुपरबाईक्सचे बुकिंग सुरु करण्यात आले आहे. यामध्ये यांची एक्स शोरुम किंमत 30 लाख रुपयाच्या घरात राहण्याची शक्मयता आहे. हे सुरु असतानाच ग्राहकांच्यासाठी येत्या 21 ऑगस्टरोजी कंपनी ऑल न्यू हेंडा सीबीआर 600 आरआर हे मॉडेल सादर करण्याच्या तयारीत कंपनी असून सादरीकरणाअगोदरच कंपनीने दुचाकीचा व्हीडीओ टीजर सादर केला आहे. यामध्ये डिझायन आणि फिचर्सची झलक पहावयास मिळणार असल्याचेही स्पष्टीकरण दिले आहे. 

नवीन फेअरिंग आणि स्लीकर ट्विन एलईडी हेडलाईट्सची सोय, अपकमिंग सुपरस्पोर्टच्या अगोदर स्विंगआर्म आणि फ्रेमही पूर्वीप्रमाणेच राहणार आहे. सुपरस्पोर्ट लाल, निळा आणि पांढऱया रंगात पारंपारिक होंडा रंगामध्ये हे मॉडेल उपलब्ध होणार असल्याची माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे.

Related Stories

‘REVOLT 400’ च्या किंमतीत वाढ

tarunbharat

तंत्रज्ञानाच्या मदतीने अर्थव्यस्थेला बळकटी देणार

Patil_p

पियाजिओकडून ई कॉमर्स प्लॅटफॉर्म सादर

Patil_p

टाटा पॉवर स्किल इन्स्टिट्यूटकडून ६९,७०० जणांना रोजगाराभिमुख प्रशिक्षण

datta jadhav

सॅमसंगचे नवे फ्रिज दाखल

Patil_p

पाच महिन्यात चिनी उद्योगाचा नफा 19 टक्क्मयांनी घसरला

Patil_p
error: Content is protected !!