तरुण भारत

नार्वेकर गल्ली जोतिबा मंदिरात लघुरुद्र सोहळा

प्रतिनिधी/ बेळगाव

प्रतिवर्षाप्रमाणे यावषीही नार्वेकर गल्ली येथील जोतिबा मंदिरात लघुरुद्र कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रत्येक वषी तिसऱया श्रावण सोमवारी हा लघुरुद्र सोहळा करण्यात येतो. या निमित्त 12 ज्योतिर्लिंगांपैकी आठवे ज्योतिर्लिंग असणारे नागेश्वर ज्योतिर्लिंग व वैष्णवदेवी प्रतिकृती साकारण्यात आली आहे. यावषी कोरोनामुळे अत्यंत साध्या पद्धतीने हा सोहळा पार पडला.

Advertisements

सकाळी 9 वाजता लघुरुद्र सोहळा पार पडला. सचिन जोशी यांनी पौरोहित्य केले. रात्री 8 वाजता आरती व तीर्थप्रसादाचे वितरण झाले. जोतिबा भक्त मंडळाने मंदिरात आकर्षक अशी आरास केली होती.  

Related Stories

रस्त्यावर चर खोदण्यात आल्यामुळे वाहतुकीस अडथळा

Amit Kulkarni

घरावर भगवा झेंडा लावून शिवराज्याभिषेक दिन साजरा करा

Patil_p

ज्योती मिरजकर यांना राष्ट्रीय प्रेरणा गौरव पुरस्कार

Rohan_P

पडक्या घरात झोपेत असतानाच इसमाचा मृत्यू उद्यमबाग पोलीस स्थानकात एफआयआर

Omkar B

ए. जे. स्पोर्ट्स विजयी, आनंद अकादमी-देसाई वारियर्स सामना टाय

Patil_p

कर्नाटक : सामान्य लक्षणे असलेल्यांना क्वारंटाईन करा : मंड्या जिल्हाधिकारी

Shankar_P
error: Content is protected !!