तरुण भारत

भारतात 53,601 नवे कोरोना रुग्ण

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

भारतात मागील 24 तासात 53 हजार 601 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर 871 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 22 लाख 68 हजार 676 वर पोहचली असून, मृतांची एकूण संख्या 45 हजार 257 एवढी आहे. 

Advertisements

सध्या देशात 6 लाख 39 हजार 929 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 15 लाख 83 हजार 490 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. म्हणजेच देशात 69.80 टक्के रुग्ण पूर्णपणे कोरोनामुक्त झाले आहेत. तर 28.21% रुग्ण उपचारात आहेत. 

आतापर्यंत देशात 2 कोटी 52 लाख 81 हजार 848 नमुन्यांची तपासणी करण्यातआली आहे. त्यापैकी 6 लाख 98 हजार 290 रुग्णांची तपासणी सोमवारी एका दिवसात करण्यात आली.

Related Stories

पुन्हा 29 डिसेंबरला वाटाघाटी

Patil_p

कोरोनाविरोधी लढ्यातील सहभागींना मध्यप्रदेशात स्वतंत्र 50 लाखांचे विमा कवच

prashant_c

तीन राज्यांना आंदोलनातून वगळलं; देशभर ‘चक्का जाम’ची हाक

Abhijeet Shinde

माजी राष्ट्रपती प्रणवदा अनंतात विलीन

Patil_p

शेतकरी आंदोलन मुद्द्यावर राहुल गांधी यांचे ट्विट; म्हणाले …

Rohan_P

महागाईप्रश्नी काँग्रेसचा सरकारवर निशाणा

Patil_p
error: Content is protected !!