तरुण भारत

वन प्लस नॉर्डचा नवीन विक्रम

वृत्तसंस्था नवी दिल्ली

वन प्लस नॉर्ड या स्मार्टफोनचा ऍमेझॉन प्राईम डे सेल सर्वाधिक तेजीत राहिला असून हा सर्वोच्च विक्री झालेला स्मार्टफोन म्हणून नोंद करण्यात आली आहे. ऍमेझॉन इंडियावर 6 ते 7 ऑगस्टच्या दरम्यान झालेल्या ऍमेझॉन प्राईम डे सेलमध्ये वनप्लसच्या या स्वस्त लेटेस्ट उपकरणास मोठी पसंती ग्राहकांनी दिली आहे.

Advertisements

वनप्लस नॉर्ड हा स्मार्टफोन मागील महिन्यात सादर करण्यात आला आहे. आणि ऍमेझॉन प्राईम डे सेलमध्ये त्याची प्रथमच खुली विक्री करण्यासाठी कंपनीने उलपब्ध करुन दिले आहे. वनप्लस नॉर्डला 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज असून याची किमत 27,999 रुपये आणि 12 जीबी रॅम व 256 जीबी इनबिल्ट स्टोरेजची किमत 29,999 रुपये असल्याची माहिती कंपनीने दिली आहे.

Related Stories

नॉर्ड एन 10 5जी व नॉर्ड एन 100 दाखल

Patil_p

एमआय 11 अल्ट्रा 7 जुलैपासून विक्रीला

Patil_p

सॅमसंगचा नवा एम-51 भारतात लाँच

Patil_p

शाओमीने विकले 30 लाख एमआय सिरीजचे स्मार्टफोन्स

Patil_p

ओप्पोचे दोन स्मार्टफोन्स भारतात लाँच

Patil_p

सॅमसंगचा गॅलेक्सी एम 32 भारतीय बाजारात दाखल

Patil_p
error: Content is protected !!