तरुण भारत

दुसरे रेल्वेगेट अचानक कोसळले

प्रतिनिधी/ बेळगाव

दुसरे रेल्वेगेट अचानक कोसळल्याची घटना सायंकाळी 7.30 च्या सुमारास  घडली. सुदैवानेच या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. वाहनचालकांच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. सध्या या रेल्वेगेटचे काम सुरू आहे. मात्र रेल्वेगेट जुने  व गंजलेले होते. त्यामुळे ते अचानक कोसळले.

Advertisements

सायंकाळच्या वेळी रहदारी होती. मात्र आवाज आल्यामुळे सुदैवाने साऱयांनीच आपली वाहने थांबविली. त्यामुळे कोणीही जखमी झाले नाही. अशा प्रकारे वारंवार गेट कोसळण्याच्या घटना घडत आहेत. तेव्हा रेल्वे प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी जनतेतून करण्यात येत आहे.  

Related Stories

पडक्या घरात झोपेत असतानाच इसमाचा मृत्यू उद्यमबाग पोलीस स्थानकात एफआयआर

Omkar B

नाथ पै चौकात पेव्हर्स बसविण्याच्या कामाला सुरुवात

Amit Kulkarni

बिग बझारचा पब्लिक हॉलिडे सेल

Amit Kulkarni

जायंट्स सखीच्या मदतीचे पर्व पुन्हा सुरू

Patil_p

राज्यातील रुग्णसंख्या 4 हजार पार

Patil_p

खानापूर शहरात आजपासून आठवडाभर संपूर्ण लॉकडाऊन

Amit Kulkarni
error: Content is protected !!