तरुण भारत

हाँगकाँगमध्ये तयार होणाऱ्या वस्तूंवर लागणार ‘मेड इन चायना’चे लेबल

ऑनलाईन टीम / बीजिंग : 

चीन आणि अमेरिकेच्या वादात आता आणखी भर पडली आहे. हाँगकाँगमध्ये अमेरिकेत निर्यात करण्याच्या उद्देशाने बनवण्यात येणाऱ्या वस्तूंवर 25 सप्टेंबरपासून ‘मेड इन चायना’चे लेबल लावण्यात येणार आहे. 

Advertisements

चीनने हाँगकाँगमध्ये राष्ट्रीय सुरक्षा कायद्याची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे. चीनच्या या वादग्रस्त कायद्यामुळे दोन्ही देशांमधील वातावरण ताणले गेले आहे. हा कायदा ‘वन कंट्री टू सिस्टीम’ या तत्त्वाचे उल्लंघन मानला जातो.

अमेरिकेच्या सीमा शुल्क विभाग आणि सीमा संरक्षण नोटीसनुसार, हाँगकाँगच्या कंपन्या चिनी कंपन्यांवर आकारला जाणारा ‘वॉर टेरिफ’ भरतील. त्यानंतर 45 दिवसानंतर हाँगकाँगहून अमेरिकेला येणाऱ्या सर्व वस्तूंना ‘मेड इन चायना मार्क’ लावण्यात येईल.

Related Stories

`स्वीस इंडिया’च्या टॅगिंगमुळे `कोकणच्या राजा’ला झळाळी !

Abhijeet Shinde

ब्रिटनमध्ये ‘डेल्टा’ व्हेरियंटमध्ये उत्परिवर्तन

Patil_p

तैवानवर हल्ला करण्याचा कट रचतोय चीन

Patil_p

चीनकडून भारतीय वेबसाईट, वृत्तपत्रांवर बंदी

datta jadhav

विमानवाहतूक सुधारायला 2024 उजाडणार

Patil_p

अमेरिका : सिनसिनाटी शहरात गोळीबार; 8 ठार

datta jadhav
error: Content is protected !!