तरुण भारत

पंजाबमध्ये गेल्या 24 तासात 1002 नवे कोरोना रुग्ण; 32 मृत्यू

ऑनलाईन टीम / चंदीगड : 


पंजाबमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. पंजाबमध्ये गेल्या 24 तासात 1,002 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 32 जणांनी आपला जीव गमावला आहे. त्यामुळे पंजाबमधील कोरोना बाधितांची एकूण संख्या 25 हजार 889 वर पोहचली आहे, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली. 

Advertisements

 
मिळालेल्या माहितीनुसार, पंजाबमधील एकूण  25,889 रुग्णांपैकी 16 हजार 790 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत 636 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 


ताज्या आकडेवारी नुसार, पंजाबमध्ये आतापर्यंत जवळपास 6 लाख 97 हजार 327 टेस्ट करण्यात आल्या आहेत. सद्य स्थितीत 8463 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यातील 139 रुग्णांना अक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आले आहे. तर 21 जण व्हेंटिलेटरवर आहेत. 

Related Stories

देशभर समान शिक्षणाची याचिका फेटाळली

Patil_p

लखनऊ : विश्व हिंदू महासभेच्या अध्यक्षांची गोळय़ा घालून हत्या

prashant_c

21 एप्रिलपर्यंत मिळणार 21 राफेल विमाने

Omkar B

उत्तराखंड : 791 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

pradnya p

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील तिसरी ते आठवीच्या परीक्षा रद्द

pradnya p

शहतूत धरणासंबंधी भारत-अफगाणिस्तान यांच्यात करार

Patil_p
error: Content is protected !!