तरुण भारत

कोल्हापूर : कुंभोज येथील वारणा पूल अत्यावश्यक वाहतुकीसाठी खुला

कुंभोज / वार्ताहर
कुंभोज तालुका हातकणंगले येथील कोल्हापूर सांगली जिल्हाला जोडणाऱ्या कुंभोज सावळवाडी दरम्यान असणाऱ्या वारणा पुलावरील बॅरिकेट्स आज कोल्हापूर जिल्हा पोलीस प्रमुख यांच्या आदेशाप्रमाणे हातकणंगले पोलिस स्टेशनचे प्रशिक्षणार्थी प्रणील गिल्डा यांच्या उपस्थितीत काढण्यात आले.

सदर वारणा पुलावरून सांगली-कोल्हापूर जिल्ह्यात अत्यावश्यक सेवेसाठी जाणाऱ्या नागरिकांनाच वाहतूक करता येणार असून, ई- पास असणाऱ्या नागरिकांना सदर पुलावरून वाहतूक करता येणार नाही तसेच अत्यावश्यक सेवा वगळता अन्य कोणीही सदर पुलावरून वाहतूक करू नये, अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल असे आव्हान हातकणंगले पोलीस स्टेशन यांच्या वतीने करण्यात आले आहे. परिणामी सदर पुलावरती दररोज हातकणंगले पोलीस स्टेशनचे पोलीस व ग्रामपंचायत कर्मचारी, गावकामगार पोलीस पाटील पहारा देणार असून अत्यावश्यक सेवा असणाऱ्या नागरिकांनी आपली आयडेंटी दाखवून सदर पुलावरून वाहतूक करण्याचे आहे.

Advertisements

Related Stories

सातारा : खबालवाडीत आणखी दोन रुग्णांची भर

Abhijeet Shinde

हिरण्यकेशी पाणी प्रदुषणाचा ‘रात्रीस खेळ चाले’

Sumit Tambekar

शाहूनगरीत उडाली खरेदीसाठी झुंबड

Patil_p

किराणामाल, भाजी विक्रेत्यांकडून काळाबाजार

Patil_p

सिमाभागातील विद्यार्थ्यांसाठी 1 जानेवारी पासून शैक्षणिक संकुल

Abhijeet Shinde

कोल्हापूर जिल्ह्यात आठवा बळी

Abhijeet Shinde
error: Content is protected !!