तरुण भारत

ओप्पोचा रेनो 3 प्रो झाला स्वस्त

मुंबई

 मोबाईल क्षेत्रातील कंपनी ओप्पोचा लोकप्रिय स्मार्टफोन रेनो 3 प्रो आता 3 हजाराने स्वस्त करण्यात आल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. यातील काही स्मार्टफोनची किंमत 2 हजारने कमी करण्यात आली असून 31 ऑगस्टपर्यंतच या सवलतीचा लाभ ग्राहकांना घेता येणार आहे. 8 जीबी रॅम अधिक 128 जीबी इंटर्नल स्टोरेजच्या फोनची किंमत 2 हजाराने घटून आता 27 हजार 990 रुपये होईल तसेच 8 जीबी रॅम आणि 256 जीबी इंटर्नल स्टोरेजच्या फोनची किंमत 3 हजाराने घटून 29 हजार 990 रुपये झाली आहे.

Related Stories

सॅमसंग गॅलक्सी एम 42 लवकरच बाजारात

Patil_p

ओप्पो एफ 19 भारतात लाँच

Patil_p

रियलमीचा ‘एक्स 7, एक्स 7 प्रो’ 5-जी स्मार्टफोन सादर

Patil_p

गॅलेक्सीचे ‘एफ-62’ मॉडेल बाजारात लाँच

Patil_p

2021 मध्ये सॅमसंगचे 3 फोल्डेबल स्मार्टफोन्स

Patil_p

‘एअरपॉड मॅक्स’चे ऍपलकडून लाँचिंग

Omkar B
error: Content is protected !!