तरुण भारत

चोरीप्रकरणातून चौघेही दोषमुक्त

प्रतिनिधी/ मडगाव

दुचाकीची चोरी केल्याच्या आरोपात सकृत दर्शनी पुरावा नसल्याच्या कारणास्तव न्यायालयाने सर्वच्या सर्व चारही संशयितांना त्यांच्यावरील आरोपातून मुक्त करण्याचा आदेश दिला.

Advertisements

पुरावा नसल्याने कोपेलाभाट -केपे येथील सुजीत कुमार (22), सां जुझे दी आरियाल येथील जॉन रुय पेरैरा (20), भीमगाळ-केपे यथ्sााrल मुजीब पठाण व कपेलाभाट -केपे येथील अनिल इतगेकर (27) याना न्यायालयाने त्यांच्यावरील आरोपातून मुक्त करण्याचा आदेश दिला. 

 पोलिसांनी या संशयिताविरुद्ध न्यायालयात सादर केले होते. आरोप निश्चितीच्यावेळी सकृत दर्शनी पुरावा नसल्याने न्यायालयाने वरीलप्रमाणे आदेश दिला. बोर्डा येथे पार्क केलेली जीए-08-एके-7873 क्रमांकाची केटीएम डय़ुक दुचाकी चोरल्याचा आरोपावरुन पोलिसांनी वरील संशयिताविरुद्ध गुन्हा नोंद केला होता.

Related Stories

फोंडय़ात मान्सुनपुर्व पावसाचा तडाखा

Omkar B

आपच्यावतीने ऑक्सीमित्र मोहीम सुरू

Omkar B

काणकोणात पिण्याच्या पाण्याची तीव्र समस्या

Patil_p

सामाजिक, आर्थिक क्षेत्रात युवा नेतृत्वाची गरज

Patil_p

राज्यपाल आर्लेकरांचा सत्कार सोहळा शक्तिप्रदर्शन नव्हे : पार्सेकर

Amit Kulkarni

विरोधीपक्षाने पंतप्रधानांना खलाशांची आकडेवारी दिल्यानंतर मुख्यमंत्र्यांना जाग

Omkar B
error: Content is protected !!