तरुण भारत

सिद्धरामय्या कोरोना मुक्त, रुग्णालयातून डिस्चार्ज

बेंगळूर/प्रतिनिधी

कर्नाटकचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना गुरुवारी कोरोनातून बरे झाल्यानंतर बेंगळूर मधील मणिपाल रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

सिद्धरामय्या यांना ४ ऑगस्ट रोजी कोरोना झाल्याने त्यांना मणिपाल रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. बुधवारी सिद्धरामय्या यांची कोरोना चाचणी केली. सलग दोन चाचण्या निगेटिव्ह आल्या नंतर त्यांना आज बेंगळूरुच्या मनिपाल हॉस्पिटलमधून घरी सोडण्यात आले आहे.

Advertisements

Related Stories

सदलगा नगरपरिषदेचा कर्मचारी लाचलुचपतच्या जाळय़ात

Patil_p

सार्वजनिक स्थळी धूम्रपान करणाऱयांवर कारवाईची सूचना

Patil_p

खानापूर बँकेचे संचालक मारुती पाटील यांची ‘तरुण भारत’ कार्यालयाला भेट

Amit Kulkarni

खासगीकरणाविरोधात बँक कर्मचाऱयांचे आंदोलन

Omkar B

पाणीटंचाईवर मात करण्यासाठी कर्नाटक-आंध्र प्रदेशात पाण्याचे वाटप होणार : मंत्री सुधाकर

Abhijeet Shinde

गांधीनगरजवळ सव्वादोन किलो गांजा जप्त

Patil_p
error: Content is protected !!