तरुण भारत

सांगलीत आढळले दुर्मिळ फुलपाखरू

सांगली/प्रतिनिधी

सांगलीत सुरेश तपकिरे यांच्या विश्रामबाग येथील निवासस्थानी बागेत दुर्मिळ फुलपाखरू आढळले आहे. सुसारे पंधरा इंच लांबी असलेले हे देखणे फुलपाखरू चार डोळे असलेले पांढरे स्वच्छ आहे. पंख पसरले की लांबी वाढते व चार डोळे दिसतात.

दोन दिवसापासून ते एकाच जागी आहे. ते एकाच जागेवर हालचाल करत आहे. असे फुलपाखरू आपण प्रथमच निदर्शनास आले आहे. अत्यंत देखणे भव्य व सुंदर आहे असे सुरेश तपकिरे यांनी तरुण भारतला सांगितले. निसर्ग व फुलपाखरू अभ्यासकानी याचा अभ्यास व जतन करावे असे आवाहनही त्यांनी केले.

Advertisements

Related Stories

कुपवाडमध्ये मनपा स्वच्छता कर्मचाऱ्यांनी संकलित केला ८० पोती प्लास्टिक कचरा

triratna

सांगली : शिराळा कृषी विभागाच्यावतीने रब्बी पीकस्पर्धा

triratna

चौक सुशोभीकरणामुळे सांगलीचे रूपडे पालटले.

triratna

सांगली : जन्मदात्या बापानेच केला मुलाचा खून

triratna

सांगली : सरपंच आरक्षणाची सोडत 29 रोजी : तहसीलदार सचिन लंगुटे

Shankar_P

सांगली : बाल संगोपन योजनेचा लाभ घ्या – माजी सभापती ब्रह्मानंद पडळकर

triratna
error: Content is protected !!