तरुण भारत

गोदरेज इंडस्ट्रिजचा नफा 106 कोटीवर

मुंबई

एप्रिल-जूनच्या तिमाहीत गोदरेज इंडस्ट्रिजचा निव्वळ नफा 106.7 कोटी रुपयांवर पोहचला आहे. मागच्या वर्षी याच कालावधीतला नफा 178 कोटी रुपये होता. कंपनीचे एकूण उत्पन्न 2 हजार 118.75 कोटी रुपयांवर पोहचले आहे. या कालावधीत कंपनीचा खर्च 2 हजार 048.27 कोटी रुपये होता. 

Advertisements

Related Stories

शेअर बाजारात घसरणीचा सिलसिला कायम

Patil_p

आयटीसीच्या नफ्यात 30 टक्के वाढ

Patil_p

पेटीएमची पोस्टपेड मिनी योजना लाँच

Amit Kulkarni

अशोक लेलँडचा नवा ट्रक

Patil_p

बेजोसना मागे टाकत बर्नार्ड अरनॉल्ट बनले श्रीमंत व्यक्ति

Patil_p

इ-वे बिलाचा कालावधी 30 जूनपर्यंत वाढवला

Patil_p
error: Content is protected !!