तरुण भारत

सांगली : तासगावात कोरोनाने पुन्हा तिघांचा बळी

प्रतिनिधी / तासगाव

तासगावात कोरोनाने आज तिघांचा बळी गेला आहे. तासगावातील एका व्यक्तीचा – गुरुवारी रात्री अकराच्या दरम्यान तर दुसऱ्या व्यक्तीचा – शुक्रवारी पहाटे व तिसऱ्या व्यक्तिचा – शुक्रवारी सुरू रात्री कोरोनाने मृत्यू झाला आहे.

शहरात आत्तापर्यंत एकूण अकरा जणांचा तर तालुक्यात 15 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. शहरात एकुण कोरोना बाधितांची संख्या 57 झाली आहे. तर तालुक्यात एकूण 198 संख्या झाली आहे.

Advertisements

Related Stories

पलूस – कडेगावच्या “कुरुक्षेत्रात” एैन दिवाळीत “सन्नाटा”

Abhijeet Shinde

आर्थिक कारणावरुन पत्नी, मुलाकडून एकास चटके

Abhijeet Shinde

बांबू लागवड मार्गदर्शनासाठी पाशा पटेल, संजीव करपे येणार सांगलीत

Abhijeet Shinde

सांगली : हरिपूरमधील श्री संगमेश्वरची श्रावणी सोमवार यात्रा रद्द

Abhijeet Shinde

तासगावात एकाच दिवशी 70 जण कोरोनामुक्त

Abhijeet Shinde

संचारबंदी असताना खेराडे वांगीचा मृतदेह तालुक्यात आलाच कसा : संग्रामसिंह देशमुख

Abhijeet Shinde
error: Content is protected !!