तरुण भारत

सातारा : गृहराज्य मंत्री शंभुराज देसाई यांचेकडून पुरपरिस्थितीची पाहणी

प्रतिनिधी / नवारस्ता

कोयना धरणातून सुरू करण्यात आलेल्या विसर्गामुळे आणि पाटण तालुक्यात संततधार पडणाऱ्या पावसामुळे कोयना नदीला पूर आला असून मुळगाव पूल पाण्याखाली गेला त्यामुळे तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले. दरम्यान, या तालुक्यातील पुरपरिस्थितीची ची पाहणी आज राज्याचे गृह व अर्थ राज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी केली.

Advertisements

यावेळी मंत्री देसाई यांनी तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी होत असून पूरपरिस्थिती संदर्भात मी स्वतः सर्वत्र लक्ष्य ठेवून आहे. तालुक्यातील प्रशासन सतर्क आहे. कसलीही अडचण आल्यास थेट मला संपर्क करावा असे आवाहन केले. दरम्यान, गृहराज्यमंत्र्यांनी तालुका स्तरावरील सर्व अधिकारी यांची पाटण येथे पूरपरिस्थिती संदर्भात तातडीची आढावा बैठक घेतली.

Related Stories

सातारा : बेवारस मृतदेहांचा नातेवाईक

Abhijeet Shinde

हजारमाची ग्रामपंचायतीत एकाधिकार शाही

Amit Kulkarni

जिल्हा परिषदेत जिल्हा कृषी अधिकाऱयांची अचानक तपासणी

Patil_p

कोव्हिड उपाय योजनांमध्ये प्रशासन ‘फेल’

Patil_p

पंधरा दिवसानंतर कराडची बाजारपेठ पुन्हा सुरू

Patil_p

लवकरच जादा लसीकरणाची सुविधा– खासदार श्रीमंत छ.उदयनराजे भोसले…

Patil_p
error: Content is protected !!