तरुण भारत

लस उपलब्ध झाल्यास देशवासियांना मोफत डोस; ‘या’ देशाने केली घोषणा

ऑनलाईन टीम / कॅनबेरा : 

ऑस्ट्रेलियाने ऑक्सफर्ड विद्यापीठासोबत कोरोना लस विकसित करणाऱ्या ‘AstraZeneca’ या औषध कंपनीसोबत करार केला आहे. ही लस उपलब्ध झाल्यास ऑस्ट्रेलिया देशातील नागरिकांना मोफत डोस देणार असल्याचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी म्हटले आहे. 

Advertisements

‘AstraZeneca’ आणि ऑक्सफर्ड विद्यापीठ कोरोनावर लस उपलब्ध करत असून, या लसीच्या मानवी चाचणीस भारतात परवानगी देण्यात आली आहे. 

ऑस्ट्रेलियात आतापर्यंत 23 हजार 989 रुग्ण आढळून आले आहेत. त्यामधील 14 हजार 929 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 8610 रुग्ण सध्या उपचार घेत आहेत. त्यामधील 53 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. 
तर 450 जणांचा मृत्यू झाला आहे. 

Related Stories

अमेरिकेत कोरोनाबळींची संख्या 75 हजारांच्या उंबरठ्यावर

datta jadhav

रशियाच्या पावलामुळे जग दहशतीत

Patil_p

विक्रमी उंचीमुळे झाला होता लोकप्रिय

Patil_p

रशिया-अमेरिका संबंध संपुष्टात?

Patil_p

सरोवर ठिकाणी सापडले हरवलेले गाव

Patil_p

ऑस्ट्रेलियामध्ये पुन्हा लॉकडाऊन सुरू – नागरिकांमध्ये नाराजी

Patil_p
error: Content is protected !!