तरुण भारत

मध्य प्रदेशचे उच्च शिक्षण मंत्री मोहन यादव यांना कोरोनाची लागण

ऑनलाईन टीम / भोपाळ : 


मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या मंत्रिमंडळातील आणखी एका मंत्र्याला कोरोनाची बाधा झाली आहे. उज्जैन दक्षिणमधील आमदार आणि राज्याचे उच्च शिक्षण मंत्री मोहन यादव यांचे कोरोनाचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. 

Advertisements


त्यांनी स्वतः याबाबत ट्विट करत माहिती दिली. ते म्हणाले, माझे कोरोना तीत रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या माझ्यावर अरविंद रूग्णालयात उपचार सुरू आहेत. सध्या माझी प्रकृती स्थिर आहे. 


दरम्यान, याआधी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यासह मंत्री परिषदेतील सहकार मंत्री अरविंद सिंह भदौरिया, अल्पसंख्यांक कल्याण विभागाचे राज्य मंत्री रामखेलावन पटेल, जल संसाधन मंत्री तुलसीराम सिलावट आणि चिकित्सा शिक्षा मंत्री विश्वास सारंग यांना देखील कोरोनाची लागण झाली होती. 

Related Stories

दिल्लीतील भाजप अध्यक्ष आदेश गुप्ता कोरोना पॉझिटिव्ह

Rohan_P

तबलिगी जमात कार्यक्रमातील 960 परदेशी काळ्या यादीत

prashant_c

शोपियांमध्ये सुरक्षा दल- दहशतवाद्यांमध्ये चकमक

datta jadhav

गुजरात : बारावीची परीक्षा रद्द; शिक्षणमंत्री भूपेंद्र सिंह चुडासमा यांची माहिती

Rohan_P

अमेरिकसोबत 54 टॉरपीडोंसाठी करार

Patil_p

आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याची संधी

Patil_p
error: Content is protected !!