तरुण भारत

जपानची निर्यात 19.2 टक्क्यांनी प्रभावीत

टोकीओ

 कोरोना महामारीमुळे जगातील सर्वाधिक देशाची आर्थिक स्थिती नाजूक होत गेली आहे. यामध्ये सध्या जगातील तिसऱया नंबरची अर्थव्यवस्था म्हणून जपानला ओळखले जाते. जुलैमध्ये जपानची निर्यात एक वर्षाच्या तुलनेत 19.2 टक्क्यांनी घटली आहे. 

Advertisements

वित्त मंत्रालयाकडून आकडे सादर केले आहेत. जुलै 2020 मध्ये जपानची आयात 22.3 टक्क्मयांनी घटल्याची माहिती दिली आहे. यामध्ये प्रामुख्याने प्लास्टिकचे सामान, लोखंड, पोलाद आणि संगणकांच्या पार्टचा समावेश यामध्ये करण्यात आला आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे जपानची निर्यात मोठय़ा प्रमाणात घसरत गेल्याची नोंद करण्यात आली आहे. या घसरणीचे प्रमुख कारण देशातील काही कारखान्यांचे उत्पादन थांबल्याचे सांगण्यात येत होते. तसेच पर्यटन क्षेत्रालाही मोठा फटका बसल्याने ही स्थिती निर्माण झाल्याची नोंद करण्यात आली आहे.

Related Stories

तंत्रज्ञानाच्या मदतीने अर्थव्यस्थेला बळकटी देणार

Patil_p

इंधन, ऊर्जा मागणी घटली

Amit Kulkarni

‘एल ऍण्ड टी’ला बुलेट ट्रेन प्रकल्पाचे कंत्राट

Patil_p

प्रंटलाईन कामगारांसाठी इंडियन ऑईलचा पुढाकार

Amit Kulkarni

स्टेट बँक 81 टक्क्मयांनी नफ्यात

Patil_p

गुगल लहान-मध्यम कंपन्यांना 7.5 कोटी डॉलर्सचा निधी देणार

Amit Kulkarni
error: Content is protected !!