तरुण भारत

आजचे भविष्य शुक्रवार दि. 21 ऑगस्ट 2020

मेष: शैक्षणिक क्षेत्रातील अडचणी कमी होतील, सर्व कार्यात यश.

वृषभः अडचणी आल्या तरी महत्त्वाची कामे होतील.

Advertisements

मिथुन: स्वकर्तृत्वावर पुढे याल, मानसन्मान योग.

कर्क: चांगल्या मार्गाने धनलाभाचे योग, बौद्धिक क्षेत्रात उत्तम.

सिंह: सामाजिक व राजकीय क्षेत्रात मानसन्मान व पदप्राप्ती.

कन्या: मध्यम प्रमाणात लाभ पण कष्टाचे प्रमाण वाढेल.

तुळ: कायदे विषयक बाबी जपून हाताळा निश्चित यश मिळेल.

वृश्चिक: मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील, हातून सत्कर्मे घडतील.

धनु:  मानसन्मान तसेच बौद्धिक क्षेत्रात यश.

मकर: तुमच्यामुळे इतरांची संकटे दूर होतील, आरोग्य  सुधारेल.

कुंभ: वैवाहिक बाबतीतील वाटाघाटी यशस्वी होतील.

मीन: आरोग्य उत्तम राहील पण कामाचा ताण मात्र वाढेल.

Related Stories

आजचे भविष्य गुरुवार दि. 4 जून 2020

Patil_p

आजचे भविष्य शनिवार दि. 13 नोव्हेंबर 2021

Patil_p

आजचे भविष्य शुक्रवार दि. 24 एप्रिल 2020

Patil_p

आजचे भविष्य शनिवार दि. 25 एप्रिल 2020

Patil_p

आजचे भविष्य 23-07-2021

Amit Kulkarni

भविष्य़

Patil_p
error: Content is protected !!