तरुण भारत

यवतेश्वर घाटात बिबटय़ाचे दर्शन

प्रतिनिधी / सातारा :

येथील यवतेश्वर घाटात दुस्रया वळणावर मंगळवारी सायंकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास बिबटय़ाची मादी आणि तिची दोन पिल्ले यांचे दर्शन नागरिकांना झाले. नागरिकानी मोबाईलमध्ये व्हिडीओ बनवला असून तो व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Advertisements

किल्ले अजिंक्यतारा परिसर, शाहूनगर, शाहुपुरी आणि सोनगाव, यवतेश्वर, महादरे या परिसरात बिबटय़ाचा वावर असल्याचे वारंवार दृष्टीस पडले आहे.यवतेश्वर येथील हॉटेल निवांत येथून पाठीमागे बिबटय़ाचे जंगलातली हालचाल टिपली होती.आता ही काही प्रवासी नागरिकांना मंगळवारी सायंकाळी साडे सातच्या सुमारास बिबटय़ाच्या मादीचे दर्शन घडले. दोन पिल्ले होती. त्यांनी काढलेल्या व्हिडीओची खातरजमा वन विभागाच्या अधिकायांकडे विचारणा केली असता तो बिबटय़ा असल्याचे सांगण्यात आले.

Related Stories

सातारा : …तर आम्ही कारखान्यांच्या गव्हाणीत उड्या मारू

datta jadhav

कास तलाव झाला ओव्हरप्लो

Amit Kulkarni

वाहतूक कोंडीकडे पोलिसांचे दुर्लक्ष

Patil_p

फायर ऑडिटच्या कामासाठी डांबरीकरणाला बेक

Patil_p

सातारा : महू धरणात बालकाचा पोहताना मृत्यू

Abhijeet Shinde

कोडोलीतून दोन मुले पळवून नेल्याची घटना

Patil_p
error: Content is protected !!