तरुण भारत

मोती चौकातल्या पेव्हरचे काम पुन्हा सुरु

प्रतिनिधी /सातारा :

मोती चौकात चंदू मिठाई ते देवकुळे वॉच कंपनी दरम्यानचा फूटपाथ रस्ता यावरील पेवर ब्लॉक पुन्हा उचकटून दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. सातारा नगरपालिका या फूटपाथचे वारंवार टेंडर काढून जनतेची फसवणूक करत आहे याला जबाबदार कोण? असा सवाल सर्वसामान्य साताकर विचारु लागले आहेत. दरम्यान, हे जुने पेव्हर काढलेच होते कशाला असाही सवाल उपस्थित केला जात आहे. 

Related Stories

मदीरेचे दार उडले, पण मंदिराचे बंदच.

Patil_p

साखर निर्यातीत ‘सहय़ाद्रि’चे देशपातळीवर नाव

Amit Kulkarni

शासनाने हमीभावाने हरभरा खरेदी करावा

triratna

सातारा जिल्ह्यातील मजुरांना सोडण्यासाठी आज पहिली रेल्वे सुटणार ?

triratna

मद्यधुंद पिकअप वाहनचालकाचा थरार

Patil_p

दहा हजारांच्या लाचप्रकरणी दोघांवर कारवाई

Patil_p
error: Content is protected !!