तरुण भारत

मुख्यमंत्र्यांकडून गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा

प्रतिनिधी/ पणजी

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राज्यातील जनतेला सर्वात मोठा सण असलेल्या गणेश चतुर्थीनिमित्त हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

Advertisements

गणेश चतुर्थी हा सण आपल्या सर्वांना एकत्र आणतो. गोव्यातील सर्व जनता या उत्सवाच्यानिमित्ताने एकत्र येते व त्यातून सामाजिक आणि धार्मिक सलोखा वाढला जातो. यंदा कोरोनाच्या फैलावामुळे उत्सवावर जरी काही बंधने असली तरीही जनता सर्व मर्यादेचे पालन करून उत्सवात सहभागी होतील, अशी आशा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. त्याचबरोबर राज्यातील व देशातील कोरोनाचे लवकरात लवकर उच्चाटन होऊन सारेजण आनंदात राहोत आणि सर्वांना सुख समृद्धी प्राप्त होऊ द्या. गणपती हा विघ्नहर्ता असून राज्यावर व देशावर आलेले कोरोनाचे विघ्न तो दूर करील. आपण तशी प्रार्थनाही या विघ्नहर्त्याकडे करतो, असे निवेदन करून मुख्यमंत्र्यांनी सर्व जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

Related Stories

उघडय़ावर कचरा फेकणाऱयांविरूध्द मुरगाव पालिकेची दंडात्मक कारवाई

Amit Kulkarni

वाळपई भाजपचे नेते सत्यविजय नाईक याचा आप पक्षात प्रवेश

Amit Kulkarni

45 वर्षांवरील प्रत्येकाने लस घ्यावी

Patil_p

प्रवेश शुल्क घेण्यास शाळांना शिक्षण खात्याची मनाई

Amit Kulkarni

भारतीय नौदल ऍअर स्कॉड्रन 323 नौदलाच्या सेवेत दाखल

Amit Kulkarni

जलप्रलयात हजाराहून अधिक घरे कोसळली

Omkar B
error: Content is protected !!