तरुण भारत

शिरोलीचे सरपंच कोरोना पॉझिटिव्ह

संपर्कात आलेल्यांनी काळजी घेण्याचे आवाहन

वार्ताहर / पुलाची शिरोली

शिरोलीचे सरपंच यांचा कोरोना अहवाल पाॅझिटीव्ह आला आहे. त्यांनी संपर्कात आलेल्या लोकांनी काळजी घ्यावी असे सोशल मीडियावर आवाहन केले आहे. एका महिन्यात रुग्णांची संख्या झाली १०४.

तीन दिवसापूर्वी एका विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अहवाल पाॅझिटीव्ह आला होता. स्वातंञ्य दिनाच्या कार्यक्रमात ते ध्वजवंदन करताना एकञ आले होते. त्यामुळे तेथे उपस्थित असलेल्या सरपंच उपसरपंच व सदस्य यांनी सरकारी व खासगी रुग्णालयात स्वॅब तपासणीसाठी दिले होते. त्यापैकी सरपंच यांचा अहवाल राञी पाॅझिटीव्ह आला आहे. तर कांही सदस्य कोरोन्टाईन झाले आहेत.
सुरुवातीला चार महिने प्रशासनाने गावात चोख कामकाज बजावले होते. त्यामुळे हा आजार रोखण्यात यश आले होते. पण गेल्या एक महिन्यापासून नागरीकांनी प्रशासनाला सहकार्य न करता नियमांचे पालन न केल्यामुळे हा संसर्ग मोठ्या प्रमाणात पसरला आहे.

Advertisements

Related Stories

राजर्षी शाहूंनी करवीर संस्थानात संविधानिक मूल्ये रूजवली : लक्ष्मीकांत देशमुख

Abhijeet Shinde

`शाहुं’चे नाव घ्याल तर याद राखा!; समरजीत घाटगेंचा महाविकास आघाडीला इशारा

Abhijeet Shinde

प्राथमिक शाळांना बालवाडी संलग्निकरण करावे

Abhijeet Shinde

सांगलीतील महिलेचा कोल्हापुरात कोरोनाने मृत्यू

Abhijeet Shinde

ऑनलाईन सभेचा बट्टयाबोळ,सोशल डिस्टन्सींगचा फज्जा

Abhijeet Shinde

कोल्हापूर : अवैध धंदे उशाला तर मग पोलीस ठाणे कशाला ?

Abhijeet Shinde
error: Content is protected !!