तरुण भारत

कोल्हापूर : सरवडेत गॅलरीचा स्लॅब कोसळून सेंट्रिंग कामगाराचा मृत्यू

प्रतिनिधी / सरवडे

येथील कुंभारवाडा विभागात एका व्यक्तीच्या घराचे नवीन बांधकाम सुरु आहे. त्याठिकाणी गॅलरीसाठी टाकलेला स्लॅब खोलताना अंगावर कोसळून सेंट्रींग कामगाराचा जागीच मृत्यू झाला. मयत कामगार कासारपुतळे गावचा असून युवराज सुर्यवंशी असे त्याचे नाव आहे.

Advertisements

Related Stories

नृसिंहवाडी चोरी प्रकरणी दोन अटकेत, आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता

Abhijeet Shinde

गरोदर मातांसाठी कोरोना लस सुरक्षीत

Abhijeet Shinde

कोल्हापुरात कोरोनाग्रस्तांची संख्या 218 वर; शाहूवाडीत सर्वाधिक 69

Abhijeet Shinde

कोल्हापूर : स्वाभिमानीने फाडले ऊसदराचे करार

Abhijeet Shinde

कोल्हापूर : शिवाजी महाराजांचा दक्षिण दिग्वीजय राज्यभर पोहचविणार : खासदार छत्रपती संभाजीराजे

Abhijeet Shinde

कोल्हापूर : महावितरणने दोन आठवड्यात म्हणणे सादर करावे

Abhijeet Shinde
error: Content is protected !!