तरुण भारत

लेप्टनंटपदि बढती-शिवोली ग्रामस्थातर्फे चांगाप्पा पाटील यांचा सत्कार

चापगाव/वार्ताहर

 खानापूर तालुक्मयातील शिवोली गावचे सुपुत्र व बेळगाव मराठा लाईट इन्dफंट्रीच्यी 26 कर्नाटका बटालियनच्या एनसीसामध्ये कार्यरत असलेले चांगाप्पा विष्णू पाटील यांना 15 ऑगस्ट रोजी लेफ्टनंटपदी बढती मिळाल्याबद्दल गणेशोत्सवाचे औचित्य साधून  शिवोली ग्रामस्थांच्यावतीने त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.

Advertisements

बेळगाव येथे जाधवनगर मध्ये असलेल्या मराठा लाईट इन्फंट्रीच्या बेलगाम मराठा सेंटरच्या नॅशनल कॅडेट कोर (एनसीसी) 26 बटालियन मध्ये ते गेली दोन वर्षे सुभेदार मेजर म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या  कार्याची मराठा लाईट इन्dफंट्रीने दखल त्यांची लेफ्टनंटपदी बढती केली आहे. बेळगाव जिह्यात एनसीसी 26 कर्नांटका बटालियन मधून लेफ्टनंटपदी बढती मिळालेले ते एकमेव ठरले आहेत.

Related Stories

गरिबांना अनुदान मिळत नसेल तर योजना काय कामाच्या?

Patil_p

कौशल्य विकास योजना अपयशी

Amit Kulkarni

खानापूर नगराध्यक्ष-उपनगराध्यक्ष निवडणूक उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे पुन्हा स्थगित

Patil_p

मुर्डेश्वर येथे समुद्रात बुडणाऱया तिघांना जीवदान

Amit Kulkarni

आंतरक्लब स्पर्धेत बीएससी, सीसीआय, विजया, आनंद संघ उपांत्य फेरीत

Amit Kulkarni

बागलकोट जिल्हय़ात 184 जणांना बाधा

Patil_p
error: Content is protected !!