तरुण भारत

कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचे पुन्हा 24 बळी, 545 नवे रुग्ण

प्रतिनिधी / कोल्हापूर

कोल्हापुरात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ सुरूच आहे. तसेच जिल्ह्यात कोरोना बळींच्या आकड्यातही वाढ होत आहे. काल, शनिवारी 24 तासात 28 जणांचा बळी गेल्यानंतर आज पुन्हा 24 जणांचा मृत्यू झाला. तर जिल्ह्यात 545 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत.

कोल्हापूर शहरात 208 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून 6 जणांचा मृत्यू झाला आहे. तर जिल्ह्यातील 202 जण कोरोनातून बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले.

कोल्हापूर उत्तरचे आमदार चंद्रकांत जाधव यांचा अहवाल शनिवारी कोरोना पॉझिटिव्ह आला होता. आता त्यांच्या पत्नी नगरसेविका जयश्री जाधव आणि मुलाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

Related Stories

पती आणि सासऱ्यांच्या मृत्यूस जबाबदार बोगस डॉक्टरवर कारवाई करा

Abhijeet Shinde

सरसकट कर्जमाफी होत नाही तोपर्यंत सेवा संस्थांना टाळेच

Abhijeet Shinde

कोल्हापुरात भूकंपाचा सौम्य धक्का

Abhijeet Shinde

विद्युत खांबावर चढून वीज कनेक्शन जोडणी : शेतकरी संघटनेची मोहीम

Sumit Tambekar

कोरोचीमध्ये आईने केला मुलाचा खून

Abhijeet Shinde

कोल्हापूर जिल्ह्यात 25 नवे रुग्ण, तिघांचा मृत्यू

Abhijeet Shinde
error: Content is protected !!