तरुण भारत

राजधानीत सोमवारी 12 नवे कोरोना रुग्ण

प्रतिनिधी / पणजी

राजधानीत सोमवारी नवे 12 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण सापडले आहेत. यातील एकाचा पत्ता सापडत नाही आहे. पत्त्यामध्ये त्या माणसाने उत्तर गोवा, पणजी एवढाच पत्ता नमुद केला आहे. अशी माहीती महापौर उदय मडकईकर यांनी दिली.   सोमवारी मिळालेल्या रुग्णापैकी भाटले येथील साईबाब मंदिरजवळ 1, सांतईनेझ येथील करीम इमारतीत व कामत हार्मोनी या इमारतीत प्रत्येकी 1, दोनापावला येथील ला मार्वेल कॉलनी येथे 2, आल्तीनो येथील सरकारी वसाहतीत 1, रायबंदर येथे 1,  बॉक-द-वॉक येथे 1, व मिलीटरी हॉस्पिटल येथे 3 कोरोना रुग्ण सापडले आहेत.   उदय मडकईकर यांनी अधिक माहीती देताना सांगितले. वरील सर्व ठिकाणे त्वरीत सॅनिटायझ करण्यात येणार असल्याचेही त्यांनी पुढे सांगितले.

Advertisements

Related Stories

मेटवाडा कुळे येथे सापडली जखमी मगर

Amit Kulkarni

मतपेढी धोक्यात आल्यानेच नागरिकत्व कायद्याला विरोध !

Patil_p

मंत्री जावडेकरांच्या निषेधार्थ काँग्रेसची निदर्शने

Patil_p

सरकारी कर्मचाऱयांसाठी बायोमेट्रिक हजेरी 15 मे पर्यंत स्थगित

Amit Kulkarni

दोन खास विमानांनी 423 पर्यटकांचे मायदेशी प्रयाण

Omkar B

45 वर्षांवरील प्रत्येकाने लस घ्यावी

Patil_p
error: Content is protected !!