तरुण भारत

मेक्सिकोत कोरोनाबळींची संख्या 60 हजारांवर

ऑनलाईन टीम / मेक्सिको सिटी : 

मेक्सिकोत आतापर्यंत 5 लाख 63 हजार 705 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामधील 60 हजार 800 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. वर्ल्डोमीटर या संकेतस्थळाने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. 

Advertisements

5.63 लाख कोरोना रुग्णांपैकी 3 लाख 89 हजार 124 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 1 लाख 13 हजार 781 रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यामधील 3346 रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. मेक्सिकोत आतापर्यंत 12 लाख 63 हजार 835 नमुन्यांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे.

कोरोना रुग्णवाढीच्या संख्येत मेक्सिकोचा जगात सातवा क्रमांक लागतो. तर कोरोनाबळींच्या संख्येत चौथा क्रमांक लागतो.

Related Stories

डोनाल्ड ट्रम्प आणणार स्वतःचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म

Amit Kulkarni

कोरोना : WHO ने जारी केल्या नव्या गाईडलाईन्स

datta jadhav

आफ्रिकन संकरावतारावर लस अपयशी ठरण्याची शक्यता

Omkar B

काबूल विमानतळावरील चेंगराचेंगरीत 7 ठार

Patil_p

कर्तारपूर कॉरिडॉर उद्यापासून सुरू करण्यासाठी पाकचा भारताकडे प्रस्ताव

datta jadhav

‘सांता क्लॉज’ भागात घरांना मोठी मागणी

Patil_p
error: Content is protected !!