तरुण भारत

जमखंडी येथे रक्तदान शिबिर

वार्ताहर / जमखंडी

येथे गणेशोत्सव महामंडळाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व कार्यक्रम रद्द करून रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. येथील बसवभवनमध्ये मुत्तीनकंती मठाचे शिवलिंग शिवाचार्य व रुद्रावधूत मठाचे कृष्णानंद अवधूत यांच्या दिव्यसान्निध्यात माजी आमदार श्रीकांत कुलकर्णी यांनी शिबिराचा शुभारंभ केला.

Advertisements

यावेळी उद्योगपती जगदीश गुडगुंटी, माजी विधान परिषद सदस्य जी. एस. न्यामगौड, डॉ. उमेश महाबळशेट्टी, सीपीआय घरेगौडा पाटील, महामंडळाचे अध्यक्ष रुद्रय्या करडी, डॉ. राकेश लाड, अजय कडपट्टी, दिनेश कोठारी, परशुराम घंटी, विनायक गवळी, प्रदीप महालिंगपूरमठ, गीता सूर्यवंशी, महानंदा पायगोंड आदी उपस्थित होते.

Related Stories

कारदगा येथे उसाच्या फडाला आग

Omkar B

निपाणीत जनता कर्फ्यूला संमिश्र प्रतिसाद

Patil_p

म्हाळेनट्टी येथील युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

Patil_p

उंदरासाठी लावलेल्या सापळय़ात अडकले घुबड

Patil_p

माळी गल्लीतर्फे झोपडपट्टीतील गरिबांना अन्नपाकिटे

Amit Kulkarni

बसस्थानकात आसनांअभावी प्रवाशांची गैरसोय

Amit Kulkarni
error: Content is protected !!